एक नवखा चेहरा
★ एक नवखा चेहरा
प्रत्येकजण एखाद्या गोष्टीत तरबेज असेल असे नाही त्याला त्याच्या हिंमतीच्या आणि जिद्द आणि चिकाटीच्या बळावर तरबेज व्हावं लागतं. साधं आपण आपल्या परिसरा बाहेर जरी गेलो ना तरी त्या ठिकाणासाठी सुद्धा आपण नवे असतो. प्रत्येकाकडे काही ना काही खास गोष्टी आहेत फक्तं शोधता आल्या पाहीजेत आणि त्यावर प्रयत्नांच खत पाणी सुद्धा घालता आलं पाहीजे.
माणूस जन्माला ही एकदाच येतो आणि मरणा वेळी ही एकदाच मरतो. आयुष्यात समस्या, कठीण प्रसंग ही वेगवेगळे असतात त्यात आपली भरडी होऊ नये त्यासाठी आपलं नवखेपण थोड शाबीत ठेवावं लागतं. नाही तर आजवर प्रत्येक नवख्या चेहऱ्याला मानसीक दाब हा मोफत देऊ केलाय. आयुष्यात संघर्ष करताना सुद्धा त्या वेळी आपण नवखेच असतो अर्थात काय कोणती ही गोष्ट सुरुवात करताना आपल्याला नवीनच असते आणि जसे जसे आपल्याला त्यातून शिकायला मिळते तेव्हा कुठे आपण थोड अनुभवी बनतो.
माझा आजवरचा अनुभव सांगतो की, मी खूप साऱ्या गोष्टीसाठी नवीनच होतो मग त्यात शाळा, कॉलेज, नोकरी, जबाबदारी, लेखणी, अंगातील कला गुण अशा गोष्टीत अनेक वेळी पडलो सावरलो आणि नवख्या या चेहऱ्याला वेळेची ओळख देऊन थोडा पुढे आलो. आज ही थोड शिकतो आहे आणि एका नवख्या या चेहऱ्याला काळाची ओळख द्यायची आहे. आयुष्यातील प्रवाहात खूप सारी माणसं भेटून जातात आणि जिभेवरच्या गोडवेपणान ओळखीची आणि आपली होऊन जातात. प्रत्येकजण प्रत्येकासाठी बरोबरीचा नसतो, आणि एकदमच ओळखीचा नसतो तो बदल आपल्याला करायचा असतो, कुणी ही झालं तरी नवखा चेहरा असतो खरा पण त्याचं रूपांतर सख्यामध्ये कस करायचं हे आपल्या हातात असत. आत्ता हेच बघा ना माझ्या वाचकांसाठी सुद्धा मी लिहिणारा नवखा चेहरा असेन पण, एकदा का ओळख पटली तर ही ओळख कायमस्वरूपी टिकेल.
A new face.
written by - Omkar jagdev wadkar
Today everyone is preserving their uniqueness through different work by nature and through virtue skills. Everyone wants to do something and he is striving for it. In that endeavor, for that thing, for that time, he is a new face who is learning something new. One strengthens oneself in an artistic way while the other focuses on sports, education, new concepts, skills, etc. Some new faces start learning by digesting the experience they get, while others start again by saying that it is not proven by that experience. The approach is to strengthen oneself, but there is a big gap between decision making and procedures.
Not everyone is good at something, he has to be good at his courage and perseverance. Even if we go outside our area, we are still new to that place. Everyone has something special to be able to find and fertilize with effort.
Man is born once and dies once. Problems and difficult situations in life are different. If not, to this day, every new face is given free mental stress. Even when we are struggling in life, we are new at that time, which means we are new when we start something, and as we learn from it, we become a little more experienced.
My experience so far is that I was new to a lot of things, so I got involved in school, college, job, responsibility, writing, body art many times. Today he is learning a little and wants to introduce time to this new face. In the course of life, many people meet and become familiar with the sweetness on the tongue. Not everyone is the same for everyone, and we want to make a change that is not familiar at all, no matter who the new face is, but it is up to us to convert it into numbers. Look at this now, for my readers too, I will be a new face to write, but once the identity is established, this identity will last forever.
बरोबर आहे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एक नवा अनोखा चेहार आपण निर्माण करत असतो . प्रत्येक टप्प्यावर त्या चेहऱ्याला एक नवी ओळख मिळत असते.
उत्तर द्याहटवाThanks
मनःपुर्वक धन्यवाद...🙏❣️
हटवा